सरकारी नोकरी/जाहिराती व निकाल
January 28, 2025 at 03:35 AM
टर्निंग पॉईंट्स अंगणवाडी मुख्यसेविका मेंटरशिप प्रोग्राम.... आज पुढील घटकावर प्रश्न अपलोड होतील.. 👉 महाराष्ट्र लोकसंख्या.. त्यात तुम्ही विशेष.. स्त्री पुरुष प्रमाण , 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर यावर विशेष लक्ष असू द्या.. 👉त्यानंतर संगणक वर प्रश्न add करण्याचा प्रयत्न असून त्यातील शॉर्ट cut वर प्रश्न असतील.. काही प्रश्न याचे इंग्लिश भाषेत असतील. 👉 50% OFF.. सध्या फी केवळ 49... TCS पॅटर्न चे प्रश्न पत्रिका अभ्यास केल्यानंतर संगणक वर SHORT KEYS वर या पूर्वी प्रश्न विचारण्यात आलेले आहेंत.. 👉 त्यामुळे आपण यावर प्रश्न ADD करणार आहोत. 👉 सर्व प्रश्न इंग्रजी भाषेत असले तरी तुम्हाला तो अर्थ सहज समजून जाईल.. असे प्रश्न सोपे असतात.. MSCIT झालीच असेल तुमची.. ज्यांच्याकडे लॅपटॉप कॉम्पुटर असेल त्यांनी ती SHORT CUT चा प्रत्यक्ष अनुभव घेऊन अभ्यास करावा. --------------------------------------------------- मुख्यसेविका/पर्यवेक्षिका मेंटरशिप प्रोग्राम  ( टेस्ट स्वरुपात ) नक्की जॉईन करा.  फी - 49 रुपये लिंक - https://folpb.on-app.in/app/oc/580689/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ अंगणवाडी मुख्यसेविका टेलिग्राम चॅनेल https://t.me/anganwadibharati
👍 1

Comments