सरकारी नोकरी/जाहिराती व निकाल
February 1, 2025 at 09:49 AM
सदर हॉल तिकीट हे महिला व बालविकास विभागाचे उद्या सायंकाळी 5 नंतर उपलब्ध होणार आहेत. अंगणवाडीचे आणखीन उपलब्ध झालेले नाहीत. यासंदर्भात चा देखील अशाच प्रकारे ई-मेल येईल. महिला व बालविकास चा पेपर झाल्यानंतर लगेच आठ ते दहा दिवसांमध्ये अंगणवाडी मुख्य सेविकेचा किंवा समाज कल्याण विभागाचा या दोन्हीपैकी एक पेपर पेपर होऊ शकतो. 👉 वरील दोन्ही परीक्षेचे फुल टेस्ट एकदम माफक दरात उपलब्ध आहेत. --------------------------------------------------- मुख्यसेविका/पर्यवेक्षिका मेंटरशिप प्रोग्राम  ( टेस्ट स्वरुपात ) नक्की जॉईन करा.  फी - 49 रुपये लिंक - https://folpb.on-app.in/app/oc/580689/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ समाज कल्याण टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी लिंक - फी 49 https://folpb.on-app.in/app/oc/590942/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ अंगणवाडी मुख्यसेविका टेलिग्राम चॅनेल https://t.me/anganwadibharati
👍 1

Comments