सरकारी नोकरी/जाहिराती व निकाल
February 4, 2025 at 05:07 AM
महिला व बालविकास परीक्षा वेळापत्रक 👉 अंगणवाडी मुख्यसेविकाचें हें वेळा पत्रक नाही. या परीक्षेचें हॉल तिकीट किंवा वेळापत्रक अजूनही काही UPDATE आलेले नाही. 👉 पण या परीक्षा नंतर पुढील दोन परीक्षापैकी एका विभागाची परीक्षा होईल. 1 समाज कल्याण किंवा 2. अंगणवाडी मुख्यसेविका 👉 ज्यांनाचा महिला व बालविकास च पेपर आहे त्यांनी आता त्याकडे पूर्णपणे फोकस करा. 👉 या तिन्ही परीक्षा TCS मार्फत होणार आहे. त्यामुळे सर्वांचा पॅटर्न एकच असतो. याचा अर्थ सरळसेवा मध्ये जो तुम्ही अभ्यास करता त्यात सर्वच POST चा अभ्यास होत असतो. 👉 अंगणवाडी तांत्रिक चा फायदा महिला व बालविकास परीक्षा साठी होऊ शकतो.. पण या परीक्षा तसें तांत्रिक उल्लेख केलेले नाही. 👉 महिला व बालविकास टेस्ट सुरु करा अशी विचारणा झाली पण मी ती वेगळी न करता अंगणवाडी मुख्यसेविका + समाज कल्याण अशा दोन टेस्ट घेण्याची विनंती केली. कारण पॅटर्न तोच आहे.. केवळ नाव बदलले असते.👉शेवटच्या टप्प्यात REVISION वरच फुल्ल फोकस करा. मराठी, इंग्लिश, MATH OUT OF MARKS येतील याकडे लक्ष द्या. 👉 GK साठी विजयपथ पब्लिकेशन चे TCS IBPS वनलाईनर दुसरी आवृत्ती हें पुस्तक घ्या. --------------------------------------------------- मुख्यसेविका/पर्यवेक्षिका मेंटरशिप प्रोग्राम  ( टेस्ट स्वरुपात ) नक्की जॉईन करा.  फी - 49 रुपये लिंक - https://folpb.on-app.in/app/oc/580689/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ समाज कल्याण टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी लिंक - फी 49 https://folpb.on-app.in/app/oc/590942/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ अंगणवाडी मुख्यसेविका टेलिग्राम चॅनेल https://t.me/anganwadibharati

Comments