सरकारी नोकरी/जाहिराती व निकाल
February 5, 2025 at 06:04 PM
समाज कल्याण विभाग परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले आहे. Pdf लिंक - https://t.me/sarkariinokari/56 दिनांक 4 मार्च ते 19 मार्च या दरम्यान परीक्षा होणार आहे. 👉 परीक्षा GROUP WISE होणार आहेंत. GROUP A मराठी - 6 प्रश्न इंग्रजी - 6 प्रश्न Gk आणि चालूघडामोडी - 6 प्रश्न गणित व बुद्धिमत्ता - 7 प्रश्न या ग्रुपला वेळ -  30 मिनिट GROUP B मराठी - 6 प्रश्न इंग्रजी - 6 प्रश्न Gk आणि चालूघडामोडी - 7 प्रश्न गणित व बुद्धिमत्ता - 6 प्रश्न या ग्रुपला वेळ -  30 मिनिट GROUP C मराठी - 6 प्रश्न इंग्रजी - 7 प्रश्न Gk आणि चालूघडामोडी - 6 प्रश्न गणित व बुद्धिमत्ता - 6 प्रश्न या ग्रुपला वेळ - 30 मिनिट GROUP C मराठी - 7 प्रश्न इंग्रजी - 6 प्रश्न Gk आणि चालूघडामोडी - 6 प्रश्न गणित व बुद्धिमत्ता - 6 प्रश्न या ग्रुपला वेळ - 30 मिनिट 👉 important - चालू घडामोडीचा विशेष उल्लेख आहे. त्यामुळं हा विषय व्यवस्थित करावा. 👉 ज्यांना संपूर्ण वार्षिकी pdf वाचायचें असतील त्यांनी TURNING POINTS अँप DOWNLOAD करा. त्यात FREE STUDY मटेरियल फोल्डर आहे. 👉 टेस्ट स्वरूपात सरळसेवा दृष्टीने चालू घडामोडी टेस्ट सिरीज हवी असेल तर 10 रू मध्ये आज JOIN केल्यास 2024 सह डिसेंबर 2025 पर्यंतचेंही चालू घडामोडी मिळत राहतील. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ वार्षिकी चालू घडामोडी  फी फक्त 10 रू https://folpb.on-app.in/app/oc/510106/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app सदर परीक्षासाठी पुढील लिंकवर उपलब्ध करून दिली आहे. https://sjsa.maharashtra.gov.in/en कोणत्याही ग्रुपचें वेळ संपल्याशिवाय तुम्हाला दुसऱ्या ग्रुप मध्ये जाता येणार नाही. समाजकल्याण विभागासाठी केवळ 49 रुपयात 10 फुल्ल टेस्ट उपलब्ध करून देतो. 👉 गणित व बुद्धिमत्ता विश्लेषण उपलब्ध. ➖➖➖➖➖➖➖➖➖ समाज कल्याण टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी लिंक - फी 49 https://folpb.on-app.in/app/oc/590942/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app अंगणवाडी परीक्षा मार्च 2025 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होईल. किंवा एप्रिल 2025 मध्ये होईल.
👍 1

Comments