सरकारी नोकरी/जाहिराती व निकाल
February 6, 2025 at 10:50 AM
अंगणवाडी मुख्य सेविका हॉल तिकीट उपलब्ध.. 14 फेब्रुवारी 2025 रोजी ते 2 मार्च 2025 परीक्षा होणार आहेत. 👉 14 फेब्रुवारी 2025 रोजी केवळ एकच शिफ्ट आहे. 👉 त्यानंतर डायरेक्ट 22 व 24 फेब्रुवारीला 2025 प्रत्येकी तीन शिफ्ट होतील. 👉 24 आणि 25 फेब्रुवारी या दिवशी पेपर नाही. 👉 26 व 27 फेब्रुवारी या दिवशी प्रत्येकी तीन शिफ्ट होणार. 👉 28 फेब्रुवारी ला सुट्टी, 1 मार्चला सुट्टी. 👉 2 मार्च रोजी एकच SHIFT होणार. 👉 मला वाटत होते मार्च महिण्यात होईल.. पण फेब्रुवारी अखेर त्यांनी TIME TABLE दिले आहेंत. 👉 आता जेवढा अभ्यास झाला आहे त्यावर कॉन्फिडन्स ठेऊन रिविजन करा घाबरू नका. हॉलतिकीट साठी लिंक - आता नाही दिसले तरी उद्या तुम्हांला हॉलतिकीट दिसतील. https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html --------------------------------------------------- मुख्यसेविका/पर्यवेक्षिका मेंटरशिप प्रोग्राम  ( टेस्ट स्वरुपात ) नक्की जॉईन करा.  फी - 49 रुपये लिंक - https://folpb.on-app.in/app/oc/580689/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ समाज कल्याण टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी लिंक - फी 49 https://folpb.on-app.in/app/oc/590942/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ अंगणवाडी मुख्यसेविका टेलिग्राम चॅनेल https://t.me/anganwadibharati
👍 2

Comments