सरकारी नोकरी/जाहिराती व निकाल
February 6, 2025 at 12:39 PM
महिला व बालविकास विभाग/ समाज कल्याण विभाग / अंगणवाडी मुख्य सेविका या तिन्ही परीक्षा सलग आल्यामुळे मोजक्या शब्दात खालील मुद्दे मी पाठवत आहे.
संपूर्ण pdf.. अंगणवाडी मुख्यसेविका वेळापत्रक
Pdf लिंक - https://t.me/anganwadibharati/837
👉 स्वतः वर विश्वास ठेवा.
👉 हें करू का ते करू.. यात वेळ घालू नका..
👉 जे तुम्ही examoriented वाचले आहे त्यावर पुन्हा revision द्या.
👉 रोज एक टेस्ट सोडवा.
👉 social मीडिया पासून दूर रहा. पाहायचा असेल तर जे आवश्यक आहे तेच पहा.
👉 इंस्टाग्राम फेसबुक तर नकॊच. यावर कुठे तरी दोन ओळी देतात. आणि एक तास वाया जातो.
👉 YOUTUBE वर आवश्यक तेच विडोओ बघा. आणि व्हिडिओ बघताना आपल्या EXAM SYLLABUS ला RELATED आहे का तसेंच बघावे.
👉 शेवटचे दिवस REVISION साठी..
👉 टेस्ट सोडवा.. दिलेल्या SHIFT मध्ये ती टेस्ट सोडवा..
👉 तुमचा मूड झाला म्हणून अजिबात नको..
👉 फुल्ल टेस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत.
👉 समाज कल्याण विभाग, महिला व बाल विकास आणि अंगणवाडी मुख्य सेविका या सर्वांचें पेपर हें TCS मार्फत होत असल्यामुळे कुणीही कसलाही प्रकारचा विनाकारण लोड होईल असा विचार करू नका.
👉 कारण मराठी इंग्रजी गणित व बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान.. या सर्व विषयांचा अभ्यास हा तुमचा अप्रत्यक्षरीत्या व प्रत्यक्षरीत्या सर्वच वरील तिन्ही परीक्षेचा झालेला आहे.
👉 अंगणवाडी तांत्रिक ला विशेष महत्त्व दिलेला आहे परंतु ते तुम्ही दोन महिन्यापासून अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी वाचत असल्यामुळे बऱ्यापैकी कव्हर झाले असेल आणि तुम्ही स्वतःच्या प्रयत्नाने बऱ्याच गोष्टी फॉलो केलेली आहेत.
👉 मी तुम्हाला भरपूर नोट्स आणि पीडीएफ या अंगणवाडी मुख्य सेविका मेंटरशिप प्रोग्राम मध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत त्याची विकत घेण्याची लिंक खाली दिलेली आहे.
👉 विनाकारण स्वतःच टेन्शन वाढवून घेऊ नका तुमचा पूर्वीचा झालेला अभ्यास हा देखील या परीक्षेसाठी उपयोगी होतो ह्या गोष्टीचा विचार करा आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये टेस्ट सोडवा आणि रोज रिविजन पूर्ण करा.
👉 गरज नसताना अभ्यासावर परिणाम होईल अशा प्रकारचा विचार कुठल्याही पद्धतीने करू नका. बस याच्यापुढे अजून काही सांगणार नाही.
👉 समाज कल्याण विभागाच्या टेस्ट सोडवल्या तरी तुम्हाला महिला व बालविकास चा अभ्यास झाला असं समजून घ्या आणि महिला व बालविकास च्या कुठल्या टेस्ट सोडवले असेल तरी समाज कल्याणचा अभ्यास झाला असं समजून घ्या.
👉 मराठी, इंग्रजी गणित व बुद्धिमत्ता यात कशाप्रकारे आऊट ऑफ मार्क येतील याची विशेष काळजी तुम्ही घेणे आवश्यक आहे.
👉 सामान्य ज्ञान हा विषय खूप वास्ट असल्यामुळे सरळ सेवेमध्ये त्यावर दिवस रात्र अभ्यास करावा असा होत नाही... कारण जेवढे तुम्ही एफर्ट्स घेता त्यात तुलनेत आउटपुट तुम्हाला मिळणार नाही.
👉 चालू घडामोडी वाचत असताना MPSC UPSC चे वार्षिकी वाचू नका कारण एवढ्या डीप मध्ये तुम्हाला प्रश्न येत नाहीत. हे माझे वैयक्तिक मत आहे, यात मी चुकू शकतो.
👉 माझे एकच म्हणणं आहे व्यावहारिक दृष्ट्या जे योग्य असेल तो अभ्यास तुम्ही केला पाहिजे. सरळ सेवा यालाच किंमत देते.
---------------------------------------------------
मुख्यसेविका/पर्यवेक्षिका मेंटरशिप प्रोग्राम ( टेस्ट स्वरुपात ) नक्की जॉईन करा. फी - 49 रुपये लिंक - https://folpb.on-app.in/app/oc/580689/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
समाज कल्याण टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी लिंक - फी 49
https://folpb.on-app.in/app/oc/590942/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अंगणवाडी मुख्यसेविका टेलिग्राम चॅनेल
https://t.me/anganwadibharati
👍
🙏
❤️
👎
7