सरकारी नोकरी/जाहिराती व निकाल
February 13, 2025 at 04:11 PM
अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा संदर्भातील सर्वांनी ई-मेल चेक करावा....
👉 परीक्षेचा नवीन अपडेट आलेले आहे...
👉 अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी त्यांनी negative marking दिली आहे.
ज्यांचा उद्या पेपर आहे त्यांनी काळजीपूर्वक पेपर सोडवा.
जर मला तीन दोन तीन मुलींची ई-मेल अशा प्रकारे आहेत अशी खात्री झाली तर मी लगेचच्या लगेच जे दहा टेस्ट दिलेले आहेत अंगणवाडीची ती निगेटिव्ह मार्किंग करून तुम्हाला ज्यांच्या आगामी पेपर आहेत त्यांच्यासाठी टेस्ट पुन्हा एकदा नव्याने उपलब्ध करून देतो..
👉 सामान्यत: मी दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्यावर आदल्या दिवशी कुठल्याही प्रकारची टेस्ट सोडवण्यास कधीही सल्ला देत नाही.... निवांत रहा, निवांत झोपा असाच सल्ला देतोय.... पण उद्या ज्यांचा पेपर आहे त्यांनी टेस्ट सोडवावी की नाही तो निर्णय त्यांनी स्वतः निर्णय घ्यावा.... मी आज एक ते दोन टेस्ट हमखास अपलोड करेल...
👉negative मार्किंग - एक प्रश्न चुकल्यास 0.5 गुण कमी होतील.. म्हणजे तुमचे दोन प्रश्न चुकले तर एक गुण कमी होईल.
👉लक्षात ठेवा.. एक प्रश्न दोन गुणासाठी आहे....
👉 थोडक्यात,100 प्रश्न 200 गुण असा तुमचा पेपर आहे.. आणि नेगेटिव्ह एक प्रश्न चुकल्यास 0.5 गुण कमी होतील...
👉 वेळ - 100 प्रश्नासाठी 90 मिनिट... अर्थात दीड तास..
👉 अर्ध्या तासात एक टेस्ट काहीही करून अपलोड करून देतो.. त्यासाठी वेगळा फोल्डर बनवलेला आहे..
फोल्डरचें नाव पुढील प्रमाणे.... NEGATIVE गुणांसह फुल्ल टेस्ट (GROUP WISE)
👉 आता जे नवीन जॉईन करतील त्यांनी या फोल्डर मधले टेस्ट सोडवा...बाकीचे जे फुल्ल टेस्ट सोडवत बसू नका... ते जशाला तसं राहू द्या ते सोडवण्याच्या प्रयत्नात पडू नका... वेळ कमी आहे..
👉 ज्यांनी टेस्ट जॉईन केले होते आणि तेच सोडवले आहेत त्यांनी किमान एकदा या निगेटिव्ह पद्धतीने टेस्ट सोडून घ्या.
---------------------------------------------------
मुख्यसेविका/पर्यवेक्षिका मेंटरशिप प्रोग्राम ( टेस्ट स्वरुपात ) नक्की जॉईन करा. फी - 49 रुपये ( गणित व बुद्धिमत्ता विश्लेषणसह )लिंक - https://folpb.on-app.in/app/oc/580689/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
समाज कल्याण टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी लिंक - फी 49 - गणित व बुद्धिमत्ता विश्लेषणसह
https://folpb.on-app.in/app/oc/590942/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अंगणवाडी मुख्यसेविका टेलिग्राम चॅनेल
https://t.me/anganwadibharati
👍
😢
2