सरकारी नोकरी/जाहिराती व निकाल
February 13, 2025 at 04:12 PM
अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका ( Anganwadi mukhyasevika ):
Negative marking सह.. अंगणवाडी मुख्यसेविका पहिली टेस्ट अपलोड केली आहे..
सराव करा.. 😄😄😄
नशीब आपले.. पेपर देऊन आल्यानंतर ई-मेल आला नाही..
ज्यांनी टेस्ट जॉईन केलेच नाही त्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा...
तसेच त्यामध्ये एक टेस्ट फ्री मध्ये दिलेली आहे नवीन पॅटर्ननुसार ग्रुप वाईज आणि निगेटिव्ह मार्किंग सह.. ते मात्र नक्की सोडवा...
अंगणवाडी मुख्यसेविका टेलिग्राम चॅनेल
https://t.me/anganwadibharati
मला सात ते आठ मुलींचे अशाप्रकारे स्क्रीन शॉट व पीडीएफ आलेले आहेत त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग असेल असं खात्री होत आहे..... पण अजूनही मला विश्वास बसत नाही की आदल्या दिवशी अशाप्रकारे ई-मेल येऊ शकतो... पण तुम्ही मात्र तयारीत रहा
👍
😢
2