BJP Maharashtra
January 19, 2025 at 09:35 AM
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी दाओसच्या
दौऱ्यावर असताना झ्युरिक येथील मराठी भगिनींनी आणि बांधवांनी मराठमोळ्या पद्धतीने त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले... 🚩
#unstoppablemaharashtra #wef25 #zurich #marathicommunity #mahaatdavos
❤️
🙏
👍
23