BJP Maharashtra

32.4K subscribers

Verified Channel
BJP Maharashtra
January 20, 2025 at 06:26 AM
9 वर्षापूर्वी स्टार्टअप ची संख्या ही केवळ 471 होती आणि आज देशात महाराष्ट्र स्टार्टअप मध्ये एक नंबर वर आले आहे देशात महाराष्ट्र स्टार्टअप कॅपिटल म्हणून पुढे आले आहे. ही अतिशय आनंदाची बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने आहे- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
👍 ❤️ 🙏 29

Comments