Tirmale Job
January 19, 2025 at 08:34 AM
*बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती 2025 - Bank of Baroda Bharti 2025*
पदाचे नाव - मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे
एकुण - 1267 जागा
शिक्षण पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA (ii) अनुभव
वयाची अट: 01 डिसेंबर 2024 रोजी 32/34/36/37/39/40/42 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क - General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
शेवटची तारीख: 17 जानेवारी 2025 27 जानेवारी 2025
सूचना - अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा
व्हिडिओ - https://www.instagram.com/reel/DFABRRzyo2p/?igsh=MWQ0dG4wdzd3NDN0dw==
जाहिरात PDF - https://drive.google.com/file/d/1GXjPcFApbLV-a6JxcPMfdf3ERL12jCHs/view?usp=sharing
अर्ज करण्याची वेबसाईट - https://ibpsonline.ibps.in/bobsodec24/
*तुमच्या मित्रांना शेअर करा -* https://whatsapp.com/channel/0029VaZEw2p1dAw3GUzAKw07