BJP Maharashtra

32.4K subscribers

Verified Channel
BJP Maharashtra
January 26, 2025 at 04:05 PM
महाराष्ट्र आता थांबणार नाही 🚩🪷 मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड व वरळी-वांद्रे सागरी सेतू यांना जोडणार्‍या उत्तर वाहिनी पुलाचे लोकार्पण करण्यात आले. @Dev_Fadnavis जी #coastalroadconnector #mumbailnminutes
❤️ 👍 🙏 22

Comments