Tirmale Job
January 27, 2025 at 12:45 PM
मुंबई उच्च न्यायालयात भरती | Mumbai Highcourt Bharti 2025 एकुण जागा - 155 जागा पदाचे नाव - लिपिक (Clerk) शिक्षण पात्रता - पदवीधर (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) (iii) MS-CIT किंवा समतुल्य वयाची अट: 14 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] अर्ज शुल्क - ₹100/- नोकरी ठिकाण - मुंबई शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2025 (05:00 PM) Video - https://www.instagram.com/reel/DFVFJLSyGvT/?igsh=YTBsbDZ4Z3Nhd2U1 जाहिरात PDF - https://drive.google.com/file/d/15jxoUIk4lq6VTzNUEJ_wEy0UnpKoEiPw/view?usp=sharing अर्ज करण्याची वेबसाईट - https://bhc.gov.in/bhcclerk2024/home.php भरतीची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा - https://whatsapp.com/channel/0029VaZEw2p1dAw3GUzAKw07
❤️ 😋 2

Comments