Tirmale Job
January 30, 2025 at 04:30 AM
Chhatrapati Sambhajinagar Mahakosh Bharti 2025: छ. संभाजीनगर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025
एकुण जागा - 42 जागा
पदाचे नाव - कनिष्ठ लेखापाल (गट क)
शिक्षण पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट: 16 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: छ.संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड, लातूर & हिंगोली
खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
जाहिरात PDF - https://drive.google.com/file/d/1pkH0czgG0vbuIPLScK_-Si8_NJFAeXH4/view?usp=sharing
ऑनलाइन अर्ज - https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32991/92657/Index.html
तुमच्या मित्रांनाही शेअर करा - https://whatsapp.com/channel/0029VaZEw2p1dAw3GUzAKw07
❤️
1