Marathi Naukri
January 29, 2025 at 09:38 AM
🔖 *पदे व राजीनामा कोणाकडे देतात* ◾️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे ◾️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे ◾️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे ◾️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे ◾️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे ◾️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे ◾️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे ◾️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे ◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे ◾️लोकपाल - राष्ट्रपतीकडे ◾️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे ◾️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे ◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे ◾️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे ◾️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे ◾️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे ◾️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे ◾️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे ◾️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे ◾️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे ◾️महाधिवक्ता - राज्यपालाकडे ◾️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे ◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे ◾️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश ◾️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे ◾️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्ष ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍 ❤️ 😂 18

Comments