Marathi Naukri
January 31, 2025 at 05:32 AM
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *31 जानेवारी 2025* 🔖 *प्रश्न.1) प्रजासत्ताक दिन 2025 मधील आयोजित परेडमध्ये सर्वोत्तम चित्रपट कोणत्या राज्याला मिळाला आहे ?* *उत्तर -* उत्तर प्रदेश 🔖 *प्रश्न.2) कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने ऍग्री स्टार्टअप फंड सुरू केला आहे ?* *उत्तर -* महाराष्ट्र 🔖 *प्रश्न.3) जॉफ एलर्डिस यांनी नुकताच मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे ते खालीलपैकी कोणत्या परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते ?* *उत्तर -* ICC 🔖 *प्रश्न.4) आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे ?* *उत्तर -* दिब्रुगड 🔖 *प्रश्न.5) उदयोन्मुख आयसीसी मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त केमेंदू मेंडिस हे कोणत्या देशाचे खेळाडू आहे ?* *उत्तर -* श्रीलंका 🔖 *प्रश्न.6) उदयोन्मुख आयसीसी वुमेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त अणेरी डेरकसन हे कोणत्या देशाचे खेळाडू आहे ?* *उत्तर -* दक्षिण आफ्रिका 🔖 *प्रश्न.7) कैलास मानस सरोवर यात्रा सुरू करण्यासाठी भारत आणि कोणत्या दिशेदरम्यान थेट उडान सुरू करण्यात येणार आहेत ?* *उत्तर -* चीन 🔖 *प्रश्न.8) कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे ?* *उत्तर -* जॉर्जिया 🔖 *प्रश्न.9) कोणत्या देशाने 2025 हे वर्ष समुदाय वर्ष म्हणून घोषित केले आहे ?* *उत्तर -* संयुक्त अरब अमिराती 🔖 *प्रश्न.10) नुकतेच स्टीव्ह स्मिथ या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये 10000 धावा करण्याचा विक्रम केला आहे हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे ?* *उत्तर -* ऑस्ट्रेलिया ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍 ❤️ 5

Comments