Agriculture Recruitments
February 13, 2025 at 06:27 AM
त्वरित नेमणे आहेत.
*फायलो या नामांकित कंपनीत*
इन्स्टॉलेशन इंजिनियर
या पदावर त्वरित 20 जागा नेमणे आहेत.
ठिकाण-नाशिक जिल्हा.
शैक्षणिक पात्रता-
कोणत्याही शाखेची डिग्री.
ITI साठी विशेष प्राधान्य.
अनुभव-
Fresher चालतील.
( *द्राक्ष बागेमधील माहिती असणाऱ्यांना प्राधान्य)*
अधिक माहितीसाठी संपर्क-
विशाल मिरजे-7588088334
वैभव घुले-9359968791
आकाश पाटील-9503802094