*श्री छत्रपती अकॅडमी पुणे NEET -2025*📌
January 29, 2025 at 05:27 AM
📌*Bsc Nursing बाबत महत्वाची माहिती* 📌 ✒️2023 पासून Bsc Nursing साठीचा NEET Exam चा Criteria काढून टाकण्यात आला आहे. ✔️ *ज्या विध्यार्थ्यांना Bsc Nursing करायचे आहे त्यांना नव्याने महाराष्ट्र शासनाची CET exam द्यावी लागणार आहे* ✒️ त्यासाठी Exam Registration CET Cell च्या वेबसाईट वर 28/01/2025 ते 28/02/2025 पर्यंत सुरु आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावा. Website - MH CET https://search.app/9ncTxU2tRs6vLNXz6 --------------- *श्री छत्रपती अकॅडमी पुणे* 7776875352 / 8007514058
🙏 1

Comments