Sunil Tatkare

6.0K subscribers

Verified Channel
Sunil Tatkare
January 20, 2025 at 01:16 PM
मुंबईतील प्रदेश कार्यालयात उद्या ‘जनता संवाद’ कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते, मंत्रिमहोदय सर्वसामान्य नागरिक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधतील. यानिमित्ताने, ते जनसामान्यांच्या समस्या, अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहतील.
❤️ 👍 14

Comments