Sunil Tatkare

6.0K subscribers

Verified Channel
Sunil Tatkare
January 22, 2025 at 03:55 PM
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे लखनऊहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या रेल्वे अपघाताची अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली आहे. जिल्हा प्रशासन आणि रेल्वे यंत्रणा समन्वयाने घटनास्थळी बचाव व मदतकार्य करत आहेत. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी प्रवाशी लवकरात लवकर बरे व्हावे, हीच प्रार्थना! https://x.com/suniltatkare/status/1882088318286074220?s=46
👍 🙏 4

Comments