Sunil Tatkare
January 22, 2025 at 03:56 PM
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्याच्या ‘जनता संवादा’तून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि राज्यमंत्री सर्वसामान्य नागरिक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.
👍
🙏
❤️
10