Sunil Tatkare

6.0K subscribers

Verified Channel
Sunil Tatkare
January 26, 2025 at 03:04 AM
२६ जानेवारी हा तो दिवस आहे ज्यादिवशी या देशात प्रजेची सत्ता आली. भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी खऱ्या अर्थानं कायद्याचं राज्य स्थापन झालं. आपलं संविधान, बंधुता, सार्वभौमत्व, न्याय, एकता, सर्वधर्मनिरपेक्षता टिकवून ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. विविधतेतील एकता अखंड राहो, प्रजासत्ताक दिन चिरायू होवो, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
👍 🙏 ❤️ 🇮🇳 😂 8

Comments