Sunil Tatkare

6.0K subscribers

Verified Channel
Sunil Tatkare
January 27, 2025 at 05:06 PM
आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात गोवंडीतील नगरसेवक सिराज खान यांच्यासह अजगर शेख, गुलाम नवी, माझ सय्यद, सोहीद शेख, काँग्रेसचे महासचिव अख्तर शेख, वंचित बहुजन आघाडीचे मुंबई उपाध्यक्ष डॉ. इम्रान, उबाठाचे साजिद कुरेशी, साजिद शेख, फेजुल्ला खान, मोहम्मद हुसेन शेख, अन्वर शेख आणि इतर असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आपणा सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत स्वागत करतो. आपल्या साथीने पक्ष संघटन अधिक बळकट होईल आणि लोकसेवेच्या कार्यात आपला निश्चितच हातभार लागेल, असा मला विश्वास आहे.
👍 ❤️ 🙏 9

Comments