Sunil Tatkare

6.0K subscribers

Verified Channel
Sunil Tatkare
January 28, 2025 at 12:20 PM
पाथरी मतदारसंघाचे आमदार श्री. राजेश विटेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्यासंदर्भातील नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पक्षाच्या वाढीसाठी आणि पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करत आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
👍 🙏 4

Comments