Sunil Tatkare
January 29, 2025 at 09:58 AM
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमाजवळ चेंगराचेंगरीची अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना घडली. ज्यामध्ये काही भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या भाविकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
चेंगराचेंगरी दरम्यान जखमी झालेल्या भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू असून ते लवकर बरे होतील, अशी प्रार्थना करतो.
https://x.com/suniltatkare/status/1884540958173204759?s=46
🙏
👍
😢
11