Sunil Tatkare
February 8, 2025 at 01:24 PM
भारताच्या महामहीम राष्ट्रपती यांच्या अभिभाषणाचा आभार प्रदर्शन प्रस्ताव संसदेत मांडल्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान विरोधकांनी अवमानकारक शब्द वापरून मा. राष्ट्रपती महोदयांचा अपमान केला. विरोधकांचे हे कृत्य संसदेच्या परंपरेला नक्कीच शोभत नाही, त्यामुळे मी त्यांचा तीव्र निषेध करतो.
👍
1