Sunil Tatkare
February 8, 2025 at 03:15 PM
आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला अधिक बळकटी देत विजय मिळवून देणे यावर आमचा भर असणार आहे. तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद, शक्ती देत पक्ष संघटन अधिक मजबूत करणं हेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं येत्या काळातील महत्त्वाचं धोरण आहे, असे मत आज पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान व्यक्त केले.
👍
❤️
10