Sunil Tatkare

6.0K subscribers

Verified Channel
Sunil Tatkare
February 15, 2025 at 03:40 PM
पुणे महानगरपालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मा. अजितदादांच्या समवेत चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. यावेळी महानगरपालिका प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
👍 ❤️ 3

Comments