Sunil Tatkare
February 15, 2025 at 06:51 PM
आज पुणे पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात, पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निःस्वार्थ सेवेला सन्मान देण्यासाठी - पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित ‘तरंग’ या सांस्कृतिक, मनोरंजन आणि प्रोत्साहनपर कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार, केंद्रीय राज्य मंत्री श्री. मुरलीधर मोहोळ आणि इतर सन्माननीय पाहुण्यांसह उपस्थित राहिलो.
👍
7