PE META Nashik…
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 8, 2025 at 02:19 AM
                               
                            
                        
                            Good morning 
व्यावसायिक परीक्षे विषयी सर्व माहिती वेळोवेळी व वेळेत सर्वांना माहित होण्यासाठी व सर्व परीक्षार्थी यांना एकत्रित संपर्क करणेसाठी व आपल्या सोयीसाठी सर्व परीक्षार्थिनी Twitter account follow करणे आवश्यक आहे याची नोंद घेणे..
उपसंचालक
व्या परिक्षा विभाग, मेटा, नाशिक..