PE META Nashik…
February 14, 2025 at 02:16 AM
कृपया सर्व परीक्षार्थीनी नोंद घ्या..
१) ऑनलाईन फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
२) सर्वांनी काळजीपूर्वक फॉर्म भरा
३) काही अडचण असल्यास आम्हाला twitter किंवा मेटा कार्यालयाच्या फोन 0253 2532879 वर संपर्क करा.
४) फॉर्म भरताना आम्ही WRD website वर दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा वापर करा