ArthShakti.co.in
January 27, 2025 at 04:15 PM
🛑 *हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा* 🛑 ◾️22 जुलै 1947 ला भारतीय ध्वज स्वीकारला गेला ◾️राष्ट्रगीत : जण गण मन ( रवींद्रनाथ टागोर) ◾️राष्ट्रगीत गायचा वेळ : 52 सेकंद ◾️राष्ट्रीय गीत : वंदे मातरम (बँकिंम चंद्र चॅटर्जी -आनंद मठ) ◾️राष्ट्रीय गीताच्या गायनाची वेळ : 65 सेकंद ◾️राष्ट्रीय ध्वज डिझाईन : पिंगली व्यंकय्या यांनी ◾️सत्यमेव जयते : मुंडक उपनिषद मधून घेण्यात आला आहे ◾️राष्ट्रीय चिन्हा वर 3 प्राणी आहेत :बैल , घोडा , सिंह ◾️राष्ट्रीय ध्वज : लांबी × रुंदी गुणोत्तर : 3:2
👍 ❤️ 5

Comments