ChaluGhadamodi MPSC
February 8, 2025 at 03:28 PM
✅ *जागतिक आर्थिक मंच वार्षिक बैठक 2025 दावोस येथे आयोजित करण्यात आली* 👉 *ट्रान्सजेंडर महिलांना महिला क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यास बंदी घालणाऱ्या कार्यकारी आदेशावर अध्यक्ष ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली* 👉 *ऑस्ट्रेलियाने द्वेषविरोधी गुन्हे कायदा मंजूर केला* 👉 *बाल शोषणसंबंधित AI च्या वापरला गुन्हेगार ठरवणारा पहिला देश इंग्लंड बनला*  👉 *गुजरात ने समान नागरी कायदा लागू करण्यासाठी 5 सदस्यांची समिती स्थपणा केली* 👉 *इस्रायलने अमेरिकेचे अनुसरण करून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून(UNHRC) बाहेर पडण्याची घोषणा केली* ● *United Nations Human Rights Council* ● *स्थपणा - 15 मार्च 2006* ● *एकूण 47 देश सदस्य आहेत* ● *मुख्यालय - जिनिव्हा, स्वित्झर्लंड* ● *अध्यक्ष  -जुर्ग लाउबर* ● *उद्देश - गभरातील मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे संरक्षण करणे* ● *विश्व मानवाधिकार दिवस - 10 डिसेंबर* 👉 *नेपाळ सरकारनेे माउंट एव्हरेस्ट आणि 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांवर एकट्याने चढण्यास बंदी घातली* ● *प्रत्येक 2 गिर्यारोहकांमागे 1 माउंटन गाइड आवश्यक आहे* ● *हे नियम गिर्यारोहकांच्या सुरक्षिततेसाठी बनवले गेले आहेत* ● *जगातील सर्वात उंच पर्वत* ● *माउंट एव्हरेस्ट - 8848 मीटर (नेपाळ)* ● *K2 पर्वत - 8611 मीटर (भारत)* ● *कांचनजंगा पर्वत -8586 मीटर(भारत)* ● *ल्होत्से पर्वत - 8516 मीटर (नेपाळ/चीन)* 👉 *भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडच्या कोलकाता येथील मुख्यालयाचे नाव बदलण्यात आले आहे.* ● *फोर्ट विल्यम चे नाव - विजय दुर्ग केले* ● *किचनर हाऊसचे नाव - माणेकशॉ हाऊस केले* ● *सेंट जॉर्ज गेट चे नाव -  शिवाजी गेट असे केले*
👍 ❤️ 🙏 8

Comments