Formwalaa ✅
February 12, 2025 at 08:06 AM
🔖भारतीय डाक विभाग🔖
💢 पदाचे नाव - ग्रामीण डाक सेवक
⚠️ एकूण पदे - 21,413
🕺 महाराष्ट्रासाठी एकूण पदे - 1498
✔️ निवड प्रक्रिया - गुणवत्तेच्या आधारावर ( परीक्षा द्यावी लागत नाही )
✔️ शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10 वी उत्तीर्ण ( गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक )
🙋♂ वयोमर्यादा - 18 ते 40 वर्ष
📝 अर्ज या वेबसाईटवर करावा - https://formwalaa.in/india-post-bharti-2025