IMS JOBHELPLINES
January 27, 2025 at 10:13 AM
पाहिजेत!! पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या MSRLM डिपार्टमेंट मध्ये क्लस्टर Coordinator हे पद भरणे आहे. एकूण जागा : 08 शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 3 वर्ष अनुभव. पगार- 18000/- in हॅन्ड प्रत्येक वर्षी पगारवाढ कामाचे स्वरूप : बचत गट हॅन्डल करणे सरकारी योजना बचत गटांपर्यंत पोचवणे.ऑफिस आणि फिल्ड असं मिळून काम असेल आणि रिपोर्टींग पंचायत समिती कडेच असेल. नोकरीचे ठिकाण : रायगड, महाराष्ट्र
👍 1

Comments