IMS JOBHELPLINES
February 4, 2025 at 11:23 AM
*प्रगत संगणन विकास केंद्र [CDAC] अंतर्गत विविध राज्यात काम करण्याची संधी…!!!!!*
पदाचे नाव: प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प तंत्रज्ञ, प्रकल्प अधिकारी, कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट, उत्पादन सेवा आणि पोहोच
*पद संख्या: 738 जागा*
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 20 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट- cdac.in
माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनल जॉईन करा.
Follow the channel on WhatsApp: आपल मिशन-आपल शासन https://whatsapp.com/channel/0029Vb4g8qxLo4heCWTQI92m
सरकारी योजना
उपलब्ध सरकारी नोकऱ्यांच्या माहिती मार्गदर्शन
रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन
शासन योजना मार्गदर्शन
शासन निर्णय माहिती
सुचना : - *Link वर क्लिक करून दिलेली माहिती योग्यरित्या नोंदणी करावी
Add Helpline Number contact on WhatsApp. https://wa.me/qr/3DCEC55WHXWLO1