Sujaydada Vikhe Patil Fans
January 19, 2025 at 02:34 PM
विळद ता. नगर येथे आज काळेज ऑर्किड रिसॉर्ट या नवीन व्यवसायाच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहिलो. यावेळी श्रीमती शांताबाई काळे, सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे आणि मा. नगरसेविका सौ. मनिषा बारस्कर - काळे आदींसह समस्त काळे परिवाराला विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
दरम्यान रिसॉर्टची पाहणी केली व समस्त काळे परिवार आणि उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला. तसेच असे रिसॉर्ट आल्याने अहिल्यानगर येथे पर्यटनाला चालना मिळून नक्कीच या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास होईल असे मत मांडले.
👍
🙏
3