Sujaydada Vikhe Patil Fans
January 20, 2025 at 11:45 AM
कै.नामदेवराव परजणे पाटील गोदावरी सहकारी दूध संघाचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा कार्यक्रम राजस्थानचे महामहीम राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. दरम्यान दूध संघाने उभारलेल्या सौर उर्जा तसेच अन्य नव्या प्रकल्पांच्या कामाचा देखील शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आ.रमेश बोरनारे, आ.काशिनाथ दाते, आ.अमोल खताळ, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनी विखे पाटील, संघाचे चेअरमन राजेश परजणे यांच्यासह मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी देखील उपस्थित होते.
❤️ 2

Comments