Sujaydada Vikhe Patil Fans
January 21, 2025 at 08:18 AM
श्री. राजनदादा शिंदे पाटील युवा मंचच्या वतीने कुबेर एम्पायर, संगमनेर खुर्द येथे "सन्मान नारीशक्तीचा" आणि महिला भगिनींच्या मनोरंजनासाठी आयोजित क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर "खेळ पैठणीचा" या कार्यक्रमास आमदार श्री. अमोल खताळ व सौ. निलमताई अमोल खताळ यांच्यासमवेत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविली.
यावेळी कार्यक्रम पाहिला व जमलेल्या समस्त महिला भगिनींशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
🙏
1