Sujaydada Vikhe Patil Fans
January 23, 2025 at 07:53 AM
मनःपूर्वक अभिनंदन साहेब!!
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना "डॉक्टर ऑफ सायन्स" पदवी प्रदान करण्यात आली असून महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.