MahaBharti Exam
January 25, 2025 at 04:23 AM
Chalu Ghadamodi : 🔖 *प्रश्न.1) बुद्धिबळ पटू डी गुकेश यांचा लाईव्ह रेटिंग नुसार कितवा क्रमांक आहे ?* *उत्तर -* चौथा 🔖 *प्रश्न.2) विजय हजारे ट्रॉफी 2024-25 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?* *उत्तर -* कर्नाटक 🔖 *प्रश्न.3) समलिंगी विवाह लागू करणारा आशियातील तिसरा देश कोणता बनला आहे ?* *उत्तर -* थायलंड 🔖 *प्रश्न.4) समलिंगी विवाह मंजुरी देणारा समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता आहे ?* *उत्तर -* नेदरलँड 🔖 *प्रश्न.5) जागतिक आर्थिक मंचाची 55 वी बैठक कोठे पार पडली ?* उत्तर - दावोस, स्वित्झर्लंड 🔖 *प्रश्न.6) दरवर्षी राष्ट्रिय मतदार दिवस कधी साजरा केला जातो ?* *उत्तर -* 25 जानेवारी 🔖 *प्रश्न.7) निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती ?* *उत्तर -* 25 जानेवारी 1950 🔖 *प्रश्न.8) दरवर्षी भारतात कोणत्या दिवशी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो ?* *उत्तर -* 24 जानेवारी 🔖 *प्रश्न.9) आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षासाठी कोणते ब्रीदवाक्य निश्चित केले आहे ?* *उत्तर -* सहकाराच्या माध्यमातून उत्तम विश्वाची बांधणी
👍 ❤️ 23

Comments