𝗠𝗣𝗦𝗖
January 21, 2025 at 06:36 AM
जा. क्र. ३५५/२०२३, ३६९/२०२३, ३७८/२०२३ प्राध्यापक, औषधशास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ - SEBC / OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२५. https://mpsc.gov.in/adv_notification/8

Comments