PaisaPani
February 11, 2025 at 07:14 AM
मार्केट ओपनींगला डॉलरला टक्कर दिल्यावर रुपया पुन्हा निचांकी पातळीवर! आज सुरुवातीला अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 21 पैशांनी सावरला होता. रुपयामध्ये जवळपास 1% वाढ झाली होती. ही नोव्हेंबर 2022 नंतरची सर्वात मोठी वाढ होती, ज्यामुळे आज रूपया आशियातील सर्वोत्तम कामगिरी करणारे चलन ठरला होता. मात्र आता रुपयाने पुन्हा निचांकी पातळी गाठली आहे. #rupeevsdollar #indiavsamerica #paisapani

Comments