👨✈️ Vision Khaki 🚔
January 21, 2025 at 03:35 AM
या वर्षी आलेल्या अपयशाने खचून गेला असाल सारं काही सोडून द्या वाटत असेल तर स्वतःला विचारा...
या क्षेत्रामध्ये का उतरला होता..?
अपयश आल्यावर निराशा, मनाचे खच्चीकरण होणं साहजिक आहे काहींना तर भरती सोडून द्यावी वाटेल..
प्रामाणिकपणे तयारी करून जेव्हा अपयश येतं त्या भावना शब्दात व्यक्त होत नाहीत..
🍀एक उपाय सांगतो..
आई सोबत 10/15 मिनिट निवांत बोला,
आणि आई कडे बघून तिला सांगा झाली, या वर्षी थोडं कमी पडलो असेल..
आई,आता तू बघच..
@ अनुभव
❤️
👍
😢
😮
45