👨✈️ Vision Khaki 🚔
January 24, 2025 at 03:53 PM
🍀शांततेचा काळ चालू आहे...
वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अगोदर "अभ्यासक्रम" पूर्ण करावा लागतो..
🍀जर पुन्हा भरती मारायची आहे हे ठरलं असेल तर तयारीत राहिलेलं कधीही चांगलंच...
शांतपणे विचार करा आणि निर्णय घ्या..
🚨उद्या पासून आपल्या सर्व बॅचवर विशेष ऑफर सुरु होईल ...
तुमच्या आजूबाजूला असे भरपूर विद्यार्थी असतील जे कुठे अकॅडमी लावू शकत नाहीत , अशा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत बॅच विषयी माहिती नक्की पोहचवाल..
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki
तयार रहा...
स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी....
👍
❤️
8