👨✈️ Vision Khaki 🚔
January 25, 2025 at 04:07 PM
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिलेल्या ऑफरला आज पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला..
विशेषत: धुळे, नंदुरबार, गडचिरोली, गोंदिया मधील जास्त विद्यार्थी आहेत उर्वरित महाराष्ट्रातून संमिश्र प्रतिसाद आहे..
जर ग्राउंड चांगल असेल तर आता चांगला अभ्यास करण्याची वेळ आहे..
🚨 या भरतीमध्ये तुम्ही कुठपर्यंत पोहोचला व भरती मधून बाहेर का पडलात स्वतःला विचारा व त्यावर काम करा...👍
तुम्हा सर्वांना माहीतच आहे..
यशाला शॉर्टकट नाही.. 🎯
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki
Come Back करण्याची वेळ आली आहे..
👍
❤️
7