👨‍✈️ Vision Khaki 🚔
January 28, 2025 at 11:59 AM
रिक्त पदांची जाहिरात... म्हणजे "टफ फाईट"... 📚 अभ्यासाचे 100 दिवस विशेष भर - करावच लागेल... नेमकं अभ्यासाची सुरुवात कुठून करावी ? अकॅडमी लावली पाहिजे का ? 🚨 पोलीस भरतीची नवीन जाहिरात येण्याअगोदर... भेटूया ठीक 9:30 वाजता.. http://youtube.com/@visionkhaki अपयशातून नाही, अनुभवातून सुरुवात....
👍 ❤️ 8

Comments