👨‍✈️ Vision Khaki 🚔
January 28, 2025 at 02:50 PM
रिक्त पदांची भरती जरी असली तरी डिसेंबर 2025 पर्यंतच्या जागांचा अहवाल मागविला आहे जाहिरात येईपर्यंत थोडाफार बदल होईलच... 🍀 बाकीचा विचार करू नका.. ठामपणे ठरवून घ्या... जागा किती असो भरती द्यायचीच आहे.. एक मात्र खर आहे थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेलच...👍 विनाकारण वाटणाऱ्या भीतीला मनामध्ये घर करू देऊ नका... परिपूर्ण तयारी करून मैदानात उतारायचं.. भिडायचं... घायल शेर की सासे, उसकी दहाड से भी ज्यादा भयानक होती है... http://youtube.com/@visionkhaki भेटूया9:30 वाजता बोलू निवांत...
👍 12

Comments