👨‍✈️ Vision Khaki 🚔
January 31, 2025 at 02:42 PM
नागपूर पोलीस दलामध्ये सध्या रिक्त असणारी पदे लवकरात लवकर भरण्यासाठी मा. उच्च न्यायालयाने पोलीस अधीक्षकांना माहिती मागवली आहे... 🚨 पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मा. न्यायालयाने पुढाकार घेतला आहे... 🍀संदर्भ- आजचे दैनिक लोकसत्ता..
👍 😂 😮 13

Comments