👨‍✈️ Vision Khaki 🚔
February 8, 2025 at 04:00 AM
इंजिनीयर ते महाराष्ट्र पोलीस... व्हिजन खाकी चा विद्यार्थी तुकाराम बोधले निवड- मुंबई पोलीस.. चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळत असताना सुद्धा वर्दी साठी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन स्वतःला सिद्ध केलं.. हार्दिक अभिनंदन... 💐💐
❤️ 👍 10

Comments